पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आजच्या सभेत राडा झाला.लँडलाईन फोन आणि मोबाईल फोडण्यात आला.फाईली भिरकावल्या गेल्या.यावेळी सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप शहराचे कारभारी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या समर्थक सदस्यांनी केला.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.